Home Breaking News अवैध्यरित्या सुरु अससलेली बीफ विक्री बंद करा-हिंदू युवा वाहिनी ची मागणी

अवैध्यरित्या सुरु अससलेली बीफ विक्री बंद करा-हिंदू युवा वाहिनी ची मागणी

724
0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना या गावामध्ये अवैध्यरित्या दर रविवारी देशी गोवंशाच्या मटनाची विक्री केली जाते अशी माहिती येथील स्थानिक हिंदू युवा वाहिनी च्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यामुळे आज दिनांक 21/09/2020 वार सोमवार ला गावातील बीफ विक्री बंद करावी अशी मागणी स्थानिक सरपंच यांच्याकडे हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने करण्यात आली वकाना या गावाची ओळख हे संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छतेचा संदेश देणारे गाव म्हणून आहे पन गावात चालणाऱ्या अशा धंध्या मुळे गावची ओळख बदलते की काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो, लवकरात लवकर ही बीफ विक्री बंद करा अन्यथा आम्ही उपोषणाला बसु असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन च्या प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस महासंचालक ,यांना दिल्या आहेत हिंदू युवा वाहिनी यांनी उचलेल्या या पवित्र्याचा स्थानिक सामान्य नागरिकांनकडून कौतुक होत आहे यावेळी हिंदू युवा वाहिनी चे अक्षय लोड,सागर राऊत, शुभम होनाले,भूषण राऊत,प्रमेश्र्वर टाकसाळ,शरद चिकटे ,हर्षद राऊत, गोपाल गायकी, पवन वेरुळकर, राहाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleजिल्हा संघटकपदी राणा राजपूत यांची निवड आणि ऋषी जुंधारे यांची सूर्या मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी झाल्याबद्दल
Next articleअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५हजार रु नुकसान भरपाई द्या –नितिन राजपुत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here