Home Breaking News आडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके...

आडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके भेट!!

289
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील राजे लखुजीराव जाधव यांचे पुञ अचलोजी राजे जाधव यांचे ऐतिहासिक गाव आडगावराजा येथील तरुण युवकांनी मकर संक्राती च्या मुर्हतावर एकञ येऊन वाढदिवसा चा खर्च टाळुन गावातील ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले अभ्यासिकेला पुस्तके भेट देत आपला वाढदिवस साजरा करण्यचा अभिनव ऊपक्रम आडगावराजा येथिल तरुणाईने घेतल्याने या ऊपक्रमाचे गावातील नगरिकांनी अभिनंदन केले आहे.
आडगावराजा येथे ३ जानेवारी रोजी सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्ताने गावातील जिल्हा परिषद ऊच्च केंद्रीय प्राथमिक शाळेत ज्ञान ज्योति सावित्री बाई फुले अभ्यासिकेचे ऊदघाटन करण्यात आले.यावेळी गावातील नागरिकांनी लोकवर्गणी तुन सुरु केलेल्या अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली .याचबरोबर गावातील तरुण युवकांनी एकञ येऊन वाढदिवसा निमित्ताने केक व ईतर खर्च केल्यापेक्षा गावातील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला . मकर संक्रातीच्या शुभ मुर्हतावर एकञ येत गावातील तरुणांनी यापुढे वाढदिवसाला केकसह होणार खर्च न करता शाळेतील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा अभिनव ऊपक्रम आज मकर संक्रांतीच्या शुभ मुर्हतावर घेतला गावातील तरुणांईने घेतलेल्या या निर्णयाने गावातील नागरिक आनंदीत झाले असुन अभ्यासिकेला पुस्तके मिळाल्याने या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुलींना या पुस्तकांचा फायदा होईल हे नकीच

Previous articleमाजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !
Next articleपत्रकार किशोर इंगळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here