Home आरोग्य आदीवासी रूग्ण सेवा समीती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर...

आदीवासी रूग्ण सेवा समीती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर संपन्न.-

414
0

 

दि,22-11-2020 रोजी संग्रामपुर तालुक्यातील वसाळी या गावा मध्ये आदीवासी रूग्ण सेवा समीती व सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांच्या
तफै नेत्र रोग निदान व आरोग्य शीबीर धेण्यात आले,होते त्या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री संजय कायंदे साहेब (वसाडी वनपाल,)
कार्यक्रमाचे उटघाटक. श्री डी.बी.तळवी (उप विभागीय पोलीस अधीकारी मलकापुर).
प्रमुख उपस्थीती हेमंतजी पिल्ले (आदीवासी रूग्ण सेवा समीती अध्यक्ष.) हुसेनजी पालकर (प्रदेश उपाध्यक्ष आदीवासी भील समाज विकास समीती,) अख्तरजी मोरे (पंचायत समीती सदस्य संग्रामपुर) लालमनजी मावस्कर (माजी पं,स,सदस्य,) बालकराम कोल्हटकर (तंटामुक्ती अध्यक्ष वसाळी) जे.एस.पालकर (पोलीस पाटील वसाळी) डॉ.प्रेमचंद पंडीत (नेत्र रोग तज्ञ) डॉ.कल्पना पंडीत (महीला रोग तज्ञ) डॉ.रविशंकर जाधव (हदय रोग व मधुमेह तज्ञ,) डॉ.प्राची जाधव (वैघकीय अधीकारी स,मो,सा, रुगणालय शेगाव,) डॉ.आशुतोष पंड़ीत (वैधकीय अधीकारी) कु.रेणुका उदार (शिबीर समनवयक) यांनी रूग्ण सेवा दीली तर नवीन वसाळी,जुणी वसाळी, हडयामहल,सायखेड,शिवणी,टुनकी,आलेवाडी,चीचारी येथील एकुण 74 रुग्णाणी शिबीराचा लाभ घेतला तर नेत्र शस्त्र कीया करीत 32 रुग्णाना निवडण्यात आले निवडलेल्या रूग्णान वर दि12/12/2020 पासुन नियमा प्रमाणे एका दीवसात फक्त 4 रूग्णान वर शस्त्र कीया होणार आहे तर,कार्यक्रम यशस्वी करण्या करीता.
डॉ.शाहरुख सुरत्ने,सुमीत पालकर,नजीर पालकर,समीर सुरत्ने,सरिन सुरत्ने,राम कासदेकर,यशपाल सुरत्ने,सरीचन कोल्हटकर,हातीम तायडे,बुधा भाऊ,लक्ष्मण गीरे,विजय लोनकर,यांनी परिश्रम घेतले तर कोरोना कालावधी ला लक्षात घेता सोषल डिस्टसींग,तोंड़ाला मास्क सँनीटायझर चा उपयोग करून काटेकोर नियमाचे पालन करूण शीबीर संपन्न झाले.

Previous articleपित्याने केली मुलाची हत्या -गुन्हा दाखल
Next articleमलकापूर पांग्रा येथे दोन दुकानांमधून चोरी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here