Home Breaking News उपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी

उपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी

742
0

 

 

जळगांव  जामोद शहरातील सुशिक्षित बेरोजगार मंगेश हरिभाऊ तेलंगडे यांनी आज दिनांक १/१/२०२१रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव व पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज बुलढाणा जिल्हा पालक मंत्री शिंगणे साहेब, गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनासुद्धा विनंती अर्जाच्या प्रती पाठवल्या या अर्जामध्ये जळगाव शहरातील बेरोजगार तरुणाने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना अशी मागणी केली आहे की जळगाव शहरामध्ये मला माझे व माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी वरली मटका तितली बोर्ड सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी माझ्या अर्जाचा विचार न झाल्यास मी संबंध संबंधित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी अशी विनंती अर्जात म्हटले आहे त्याचे कारण असे की जळगाव शहर व तालुक्यामध्ये अवैध रेती, अवैध नकली दारू गुटखा, वरली मटका तीतली बोर्ड,अशा विविध प्रकारचे अवैध धंदे, येथिल राजकिय पुढार्यांचे नातेवाईक, मित्र यांचे चालु आहेत मी सुद्धा बेरोजगार युवक आहे मला माझ्या परिवाराचे चरितार्थ चालवण्यासाठी जे काही फी असेल ते देण्यास तयार आहे व या चालु असलेल्या अवैध धंद्याचे पुरावे मि देण्यास तयार आहे त्याकरिता मला सुद्धा वरिल प्रमाणे व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी न दिल्यास आत्मदहनाची तरी परवानगी द्यावी असे दिलेल्या अर्जात नमूद आहे

 

Previous articleखाद्यतेल व गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका 
Next articleकोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here