Home Breaking News एअरटेल जिओचे नेटवर्क नाही जिओचा जातोय जीव . ‘अनेकांचे ऑनलाईन कामे खोळंबली...

एअरटेल जिओचे नेटवर्क नाही जिओचा जातोय जीव . ‘अनेकांचे ऑनलाईन कामे खोळंबली –

341
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जी ओ जी भरके ‘ कर लो दुनिया मुठ्ठी मे असे म्हणतातजिओच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये मोबाईल नेटवर्क जावून खोऱ्याने पैसे कमावणाऱ्या या जिओ नेटवर्क कंपनीने लोकांना सेवा तरी चांगली द्यावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहे ।25 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजेपासून जिओ नेटवर्क व एअरटेल कंपनीची कुठल्याही प्रकारची रेंज मोबाईल ला लागत नव्हती !त्यामुळे ऑनलाईन कामे लोकांची खोळंबली आहे ‘तलाठी ऑफिस मध्ये सुद्धा नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी लागणारा सातबारा मिळेना झाला आहे ।तर काही ठिकाणी धान्य वितरित करतांना सुद्धा अडचणी निर्माण झाल्या !तर काहींना ऑनलाइन कृषी योजनेचा लाभ घेताना अर्ज भरताना अडचणी जाणवत आहे -तसेच काहींना फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत ‘त्यामुळे आज दिवसभर एरटेल व जिओची नेटवर्क नसल्यामुळे अनेक लोकांची कामे खोळंबली आहे -तरी जिओ व एअरटेल कंपनीने नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार अशोक खरात यांनी दिला आहे –

Previous articleमास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड…
Next articleमित्र असावे तर असे -व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लोक वर्गणी जमा करून मित्रांनी अपंग मित्राला – दिली चक्की –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here