एटीम ची सुविधा सुरळीत करा

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दि 16/09/20/रोजी पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक चे A T M सुविधा नियमीत करण्याबाबत आज सेंट्रल बॅंक मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले सेंट्रल बॅंक शाखेच्या एटीएम मध्ये बऱ्याच दिवसांपासून चलनाचा तुटवडा आहे पिं काळे हे गाव 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे व 15 ते 16 खेड्यातील लोक सुध्दा या शाखेमध्ये येतात आपल्या या बँकेच्या एटीएम मध्ये नियमितपणे चलनाचा भरणा करुन जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी या बाबत आठ दिवसांच्या आत सकारात्मक दुष्टया प्रश्न सुटला नाही तर आपल्या बँक समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी या मागणीसाठी निवेदन देताना अजय ताठे मयुर राऊत योगेश जाधव रामा वानखेडे गोलु अवचार आकाश दळवी शिवा सुडके रमेश बोडखे ज्ञानु जाधव

Leave a Comment