Home औरंगाबाद कोरोनाच्या संकटकाळी इंग्रजी शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागणी निवेदन

कोरोनाच्या संकटकाळी इंग्रजी शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागणी निवेदन

276
0

 

फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे आज खाजगी शाळा मुख्यतः इंग्रजी शाळांवर खूप मोठे आर्थिक संकट आले आहे खाजगी शाळेची संस्थाचालक यांनी अगोदरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी बँकेकडून कर्ज घेऊन मुलांना शिक्षण देण्याचे काम खाजगी शाळा करत होत्या परंतु कोरोना संकट आल्यामुळे इंग्रजी शाळांचे संस्थाचालक आर्थिक अडचणीत आले असून त्यांना शासनाने अनुदान जाहीर करावे असे निवेदन जालना जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय नामदार राजेश भैय्या टोपे साहेब यांच्याकडे श्री भरत भांदरगे सर राजेंद्र दायमा सर अनिल गव्हाणे सर व शिवाजी ( बापू )गाडेकर .यांनी दिले

Previous articleलोकजागर मंचचा ‌एक हात मदतीचा
Next articleमहिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनातून निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here