Home Breaking News गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या !

गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या !

597
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

संदिप हा तरुण पोलीस किंवा सैनिक भरती मध्ये भरती होऊन देशाची सेवा करावी यासाठी तो प्रयत्न करत होता !परंतु संदीपच्या मनात काय आले कुणास ठाऊक आणि आणि पाच फेब्रुवारी रोजी संदीपच्या आत्महत्येची बातमी गावात धडकली ‘सिनखेडराजा तालुक्यातील कंडारी या गावातील संदीप जायभाये हा तरुण पोलीस भरतीची तयारी करीत होता ‘5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान नवीन चप्पल आणायची आहे म्हणून आई कडून पैसे घेऊन तो घराबाहेर पडलमात्र संदीप दिवसभरघरी आला नाही म्हणून संदीपच्या कुटुंबांनी त्याचा शोध घेतला परंतु सायंकाळी च्या दरम्यान पश्चिमेच्या दिशेने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेलाच्या झाडाला संदीप जायभाये हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला .या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश सानप व मृतकाचा भाऊ नारायण जायभाये यांनी साखरखेर्डा पोलिसांना दिली ‘लगेच साखरखेर्डा पोलिसांनी माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे .पि एस आय दीपक राणे ‘प्रकाश मुंडे सुरजसिंग इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केलात्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी 7 फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणामध्ये संदीप नारायण जायभाये यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ‘

Previous articleसाखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्धवट टाकून मजूर पसार !रस्ता त्वरित सुरू करावा अन्यथा चक्का जाम आंदोलन करू -भाजपचे वैभव तुपकर यांचा इशारा ‘
Next articleदेऊळगाव माळी येथे सरपंचपदी .किशोर गाभणे तर उपसरपंचपदी रंगनाथ चांळगे यांची निवड !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here