Home Breaking News ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

287
0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरात यांनी काँग्रेस पक्षावर तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला ।तसेच दुसऱ्यांदा सलग ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल .महिला व बालकल्याण सभापती ज्योती अशोकराव पडघन यांनी त्यांचा निवासस्थानी सत्कार केला ‘यावेळी सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दरेगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल भाऊ साबळे ।सिंदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस समाधान काकडे इतर कार्यकर्ते यावेळी हजर होते !

Previous articleसिंदखेडराजा तालुक्यामध्ये वीजचोरी करणाऱ्या ७७ जणांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई .12 लाखाचा दंड वसूल !
Next articleनवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता- अहवाल सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here