Home Breaking News जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य...

जनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख साईनाथ गिरी आणि राष्ट्रवादी वसमथ विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच काशिनाथ पाटील सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

284
0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

जनविकास संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन चे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख साईनाथ गिरी तसेच वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच तथा वसमत तालुक्याचे पुण्यनगरी चे प्रतिनिधी काशिनाथ पाटील सारंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी, मन्मथ बावगे, संतोष राऊत,दशरथ सारंग,गोविंद सारंग,गजानन रहतीकर,किशन गिरी,द्यानेश सोळंके,गजानन देशखरे, दत्ता कदम,योगेश सोळंके आदी उपस्थित होते

 

Previous articleदेवरी SBI शाखा प्रबंधकाची ग्राहकाला दिली धमकी, ग्राहकाने केली तक्रार
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here