जळगाव जामोद जा. व संग्रामपूर /सोनाळा” येथील अवैद्य धंदे तात्काळ बंद”करावे:- आझाद हिंदी ची मागणी

 

बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या संग्रामपूर व जळगाव जा. यांच्यासह सोनाळा पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराची
चौकशी करून आठ दिवसानंतर मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.

या विषयाचे निवेदन आझाद हिंद संघटना चे जिल्हाध्यक्ष अरबाज खान.यांनी दोन जून 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा पोलीस कार्यालय बुलढाणा यांना दिले आहे व त्या निवेदनामध्ये नमूद अशा प्रकारे आहे की संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे.

त्यामुळे पोलीस प्रशासन आणि यावर व्यवसाय बेलगाम झाली आहे त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील गाव गुंडांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही तसेच दिलेल्या निवेदन मध्ये नमूद तीन मुद्दे टाकले आहेत

1) मागील 12 फेब्रुवारी 2023 ला सूर्या मराठा न्यूज चे संपादक यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे

2) तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरवट बकाल बस स्थानक वर अंदाजीत साडेचार दरम्यानच्या घटनेची सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावे खातर जमा करावी सीसीटीव्ही फुटेची कॉपी देण्यात यावी करिता आदेशित करावे

3) शेतकरी नेते शेख शहीद शेख कदीर यांच्यासह निरप्रात शेतकऱ्यांवर झालेल्या प्राण घातक हल्ल्याची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशित करणे उपरोक्त दोन्ही प्राण घातक खाल्ल्याचा घटना क्रमांक ची प्रस्तुतीची टीव्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून समोर येत आहे.

असे असताना उलट पक्ष”आरोपीचा बचाव करण्यासाठी निर्दोष पत्रकार व शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले सदर खोटे गुन्हे नियमानुसार त्वरित खालीच करण्यात यावी संबंधित आरोपींना सीसीटीव्ही च्या आधारे

उर्वरित दहा ते पंधरा आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर नियमानुसार अटक करावे चोर सोडून संन्यासाला फाशी देणाऱ्या पोस्ट तामगाव ते ठाणेदार संबंधित पोलीस अधिकारी यांची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी आणि स्थानिक तालुक्यातील सर्व पक्ष नेते सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रार सादर करण्यात येत आहे

सदर निवेदनातील मागण्याची येणाऱ्या आठ दिवसात पूर्तता करावी अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस स्टेशन मुख्यमंत्री वर्षा निवास मुंबई स्थित मंत्रालय समोर आंदोलन करावे लागेल

अन्यथा आठ दिवसानंतर आपल्या परवानगीची वाट न पाहता उपरोक्त नमूद ठिकाणी तसेच जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशन समोर बुलढाणा जिल्हा पोलीस खामगाव ठाणेदार यांच्या गलथान कारभाराला कंटाळून आंदोलन करावे लागेल कृपया ची नोंद घ्यावी अशा प्रकारची निवेदन आझाद हिंद संघटना कडून जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आले

Leave a Comment