Home Breaking News जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

605
0

 

जळगाव जामोद तालुक्यातील जनतेच्या सामाजिक संसारिक शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यात काय व धंद्यांना जोर चढला आहे अवैध धंद्यांचा बाजार भरवला जात आहे अवैद्य गुटका , कच्ची पक्की दारू, वरली मटका ,जुगार यांसारख्या धंद्यांना तालुका व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व्यक्तिगत आर्थिक हित संबंधाने भ्रष्ट वृत्तीने कोरणा आजार यापेक्षाही अवैद्य भ्रष्ट धंद्यांचा आजार आपल्या जळगाव जामोद तालुक्यात वाढत चाललेला आहे
सध्या संपूर्ण देशात करुणा सारख्या महामारी नेते मन घातले असताना सरकार या मारीला थांबविण्यात व्यस्त असताना या संधीचा फायदा घेत संधीसाधू व भ्रष्ट अधिकारी अवैध धंद्यांचे हप्ते वाढून सर्रास विक्रीची मुभा देतात
आमच्या भागामध्ये शेतीशिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे व्यसनाच्या लालसेपोटी लोकांची ऐवजी धंद्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात दूध होत असून यामध्ये गरीब व श्रीमंत यांची दरी निर्माण होत आहे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे लोकांचे जीवन धोक्यात आलेले आहे कौटुंबिक वादाचे वाढते प्रमाण असून घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे त्याचप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यावर याचा मोठा परिणाम होत चाललेला आहे
भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे धंद्यांना ऊत आलेला असून गरीब लोकांच्या कुटुंबावर दैवत धंद्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे या आर्थिक लालची धोरणामुळे छोटे-मोठे अपघात, भांडणे ,पत्रकारांवरील वाढते हल्ले, यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत असून
अवैध धंदे धारक व पोलीस अधिकारी यांच्या संपत्तीत वाढ होत असून नैवद्य माफियांना अभय मिळत आहे कर्तव्य होणाऱ्या कचऱ्यामुळे अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात नमूद आहे
जनतेच्या हिताच्या दृष्टीने व शांतता सोयीच्या दृष्टीने अवैध धंदे बंद करा असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे

Previous articleचान्नी-पिपंळखुटा महामार्गावर जीव गेल्या वर सुद्धा होतचं आहे वाळूची तस्करी :महसूल विभागाचे दुर्लक्ष
Next articleसुनगाव येथे ग्रामीण कुटा अंतर्गत कोरोना जनजागृती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here