Home Breaking News दखल सूर्या मराठी न्युज ची सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये...

दखल सूर्या मराठी न्युज ची सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये सफसफाईचे काम सुरू

344
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे व त्या घाणीमुळे नागरिकांना रस्त्यावर चालतासुद्धा येत नाही व त्या घाणीचा दुर्गंध परिसरात पसरून परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे ही बातमी प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन वॉर्ड न 6 मध्ये सफाई कामगारांकडून साफ सफाईचे काम सुरू केले

Previous articleजळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन…
Next articleवरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here