Home बुलढाणा दार उघड उद्धवा दार उघड 

दार उघड उद्धवा दार उघड 

604
0

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष तथा जळगाव जा.मतदारसंघाचे आ.मा कॕबिनेट मंञी डाॕ संजयजी कुटे तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुका अध्यक्ष डाॕ गणेश दातीर यांच्या नेतृत्वात संग्रामपुर तालुक्यातील संग्रामपुर वरवट ब सोनाळा बावनबीर पातुर्डा सहबहुसंख्य गावातल्या मंदीरामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले
मंदिरे सुरु करा या मागणी करिता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन, कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या “ठाकरे सरकारला” इशारा देण्यासाठी आम्ही आज दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन केले भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्रातल्या भाविक जनतेला आणि सर्व हिंदुत्वादी संघटना व राजकीय पक्षांनी या पवित्र आंदोलनात सहभाग नोंदविला ह्यावेळी वरवट ब येथे कोरोना रोखण्यासाठी कोरोना काढा सुध्दा उपस्थीतीतांना वाटप करण्यात आला
ह्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष डाॕ दातीर सभापती सौ.नंदाताई हागे भाजपा जेष्ठ नेते किशोर सेठ संघाणी पांडुरंग हागे नाना पाटील ह.भ प नागेश महाराज काशिराम ढगे सुनिल दातार नंदकिशोर घायल सुधाकर शेजोळे सुर्यभान राठोड वारकरी विचारमंच जि अध्यक्ष शरद अढाव महादेव रेखाते सौरभ भुसारी वासुदेव सवडतकार पवन गिरी संजय ढगे रामदास बावस्कार गजानन जाधव सागर काळे शशिकांत गोतमारे गणपत म्हसाळ सहबहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते

Previous articleअखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here