Home Breaking News नगरसेवकाच्या तक्रारीची दखल न घेता मुख्याधिकारी संबंधित लिपिक यांनी ठेकेदाराची संगनमत करून...

नगरसेवकाच्या तक्रारीची दखल न घेता मुख्याधिकारी संबंधित लिपिक यांनी ठेकेदाराची संगनमत करून काढले घनकचऱ्याचे बोगस लाखोंचे बिल…

360
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत उचलल्या जाणारा ओला व सुका कचरा कत्राट सन 2020-2021 करीता अंदाजे किंमत 74 लक्ष रुपयांमध्ये हे देण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक प्रभागात मधून ओला व सुका कचरा संकलन करून डम्पिंग ग्राउंड येथे ये पोचविणे करिता हे कंत्राट जळगाव जामोद येथील देशमुख यांना देण्यात आले आहे परंतु सतत सदर पत्र मुख्याधिकारी व आरोग्य अभियंता पल्लवी इंगळे आणि नगर परिषदेमध्ये सत्तेत असलेले पक्ष पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष कंत्राटदार यांच्याशी स्वतःच्या फायद्या साठी संगत मत करून लाखोचे बोगस बिल काढले आहे.तसेच नगरपरिषदेचा कचरा आर्थिक हेतूने आरोग्याच्या दृष्टीने कचरा संकलन व्यवस्थित होत नाही कचरा संकलन गाड्या व मजूर वर्ग हा ठरल्याप्रमाणे त्याचे काम करतो त्यामुळे यासंदर्भातील शासन आदेशाची पायमल्ली करत असून लोकांच्या आरोग्याची खेळ करत आहे परंतु नगर सेवकांच्या वरील आशयाच्या तक्रारीची दखल न घेता स्वतःच्या आर्थिक फायदा या करिता सदर कंत्राटदाराचे बोगस बिल काढून एका प्रकारे अपहार करून कर्तव्यात कसूर केला आहे यामुळे मुख्याधिकारी आरोग्य अभियंता व संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी संगनमत करून जनतेच्या आरोग्याशी खेळ केला आहे प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा शिक्षण सभापती रमेश ताडे यांनी केली आहे

Previous articleपशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन !30 टक्के महिला व तीन टक्के अपंगांना संधी !अर्ज करण्याचे पशुधन विस्ताराधिकारी श्री उदार यांचे आवाहन !
Next articleखाऊचा जमवलेला निधी भव्य श्रीराम मंदिरासाठी देऊन चिमुकल्या हिंदवीने उचलला खारीचा वाटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here