Home बुलढाणा नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर-आ.राजेश एकडे

नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर-आ.राजेश एकडे

300
0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

आज नांदुरा नगर परिषद अंतर्गत प्रभाग क २ मधील चोपडे प्लॉट, राखोंडे पुरा व आठवडी बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन,नावाबपूरा तसेच सिंधी कॉलनी मध्ये पेव्हर ब्लॉक रस्ता अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश एकडे* यांच्या हस्ते व नांदुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. लालाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.नांदुरा नगरीच्या सर्वांगीन विकासा साठी सदैव तत्पर व कटिबद्ध असल्याचे मत या वेळी आ.राजेश एकडे यांनी व्यक्त केले.या भूमीपूजन समारंभास
राष्ट्रवादी काँगेस चे जिल्हा सरचिटणीस डॉ.अमीन,नगरसेवक सर्वश्री.अँड.मोहतशाम रजा,मो.साजीद शेख, अजय भिडे, अनंता भारंबे, पिंटू कोलते,संदीप फाटे, ईल्यास सर, मो.तौसीफ, राजुसेठ मोहनानी, पत्रकार भाऊसाहेब बावणे, तुळशीराम राखोंडे, नवाब जिया, डॉक्टर नईम, बाळीराम चोपडे, हाजी हुसैन, बब्बुसेठ,इश्वर सेठ जानवानी, आसीफ खान, मजहर खान, मनोज रामचंदानी, सुरेश खानचंदानी, अमुल जैन,जावेद खान, तेजपाल जानवानी, गणेश म्हात्रे, शेख.गफ्फार, सै. साबीर, सुरज राखोंडे व प्रभाग क्र.२ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनेहरु युवा केंद्र नांदुरा च्या माध्यमातून सच्छता अभियान व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
Next articleवडशिंगीच्या जि.प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेने मिळविला तालुक्यात पहिला आय.एस.ओ.मानांंकन प्राप्त शाळा होण्याचा बहुमान….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here