Home Breaking News निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

300
0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील निर्गुण नदीला काल दी.१३ सप्टे.२०२० रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता खूप मोठा पूर आला पुलावरून पाणी वाहत होते आणि आलेगाव येथील वाळकेश्र्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता व गोठान वरील घरांमध्ये पाणी शिरले तसेच गुरांच्या गोठ्यांमध्ये सुध्दा पाणी भरले गेले गावातील लोक जागे होते म्हणून सुदैवाने नुकसान टळले. नाहीतर खूप मोठी हानी झाली असती. चोंढी येथील धरण १००%भरलेले आहे त्यामुळे केंव्हाही नदीला पूर येऊ शकतो व मोठी हानी सुद्धा होऊ शकते म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे प्रशासनाने सुद्धा जनजागृती करून उपाय योजना करणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे

Previous article
Next articleपातुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ( ढगफुटी ) सारखा पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here