Home Breaking News पत्रकार किशोर इंगळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित

पत्रकार किशोर इंगळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित

262
0

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा नांदुरा :- दयाभाई खराटे स्मृती अभिवादन सभेत पत्रकारिता गौरव पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त महेश भवन,मलकापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते,तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पत्रकारिता गौरव, समाजगौरव, कलावंत सन्मान पुरस्कार तसेच हॅलो महाराष्ट्र न्युज,चे संपादक तथा, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री,किशोर इंगळे याना डॉ,बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,व समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर द्वारा देऊन सन्मानित करण्यात आले,

Previous articleआडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके भेट!!
Next articleसाखरखेर्डा येथे ७२. ६५% मतदान !तालुक्यात एकूण ७४ . ६५ % पेक्षा जास्त मतदान !किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here