Home Breaking News बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

791
0

 

अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावं, असं आवाहनही कडू यांनी केलं आहे.

Previous articleवसुलीसाठी महिलांना धमकावणाऱ्या महिंद्रा फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर
Next articleभारतीय जनता पार्टी वैजापूर उपतालुकाअध्यक्ष पदी मंगेश पा. मते यांची निवड..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here