Home Breaking News भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दशरथ बनकर

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दशरथ बनकर

235
0

 

ऋषी जुंधारे
जिल्हा प्रतिनिधी

वैजापूर । भाजप पक्षसंघटना विस्तारात नागरपालिकेतील भाजपचे गटनेते तथा नगरसेवक दशरथ बनकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपालिकेच्या राजकारणात मागील १५वर्षांपासून सक्रिय असलेल्या बनकर यांच्या माध्यमातून भाजपाने ओबीसी समूहाकडे लक्ष केंद्रित केले आहे.त्यांच्या निवडीचे पत्र ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी दिले. त्यांचे खा. डॉ भागवत कराड, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव,विजय औताडे,जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ हेडगेवार पतसंस्थेचे प्रशांत कंगले,जिल्हा कार्यकरणी सदस्य नबी पटेल, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण,शहर अध्यक्ष भूषण निंबाळकर,युवा मोर्चाचे उपतालुका अध्यक्ष महेश भालेराव आदींनी अभिनंदन केले

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागात आगामी सण-उत्सव साजरे करत असताना शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ठाणेदार माधवराव गरुड यांनी केले .
Next articleपंचशील नगरात वीस वर्षीय युवतीची गळफास घेवून आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here