Home बुलढाणा मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी स्वीकारला बौद्ध धम्म !

मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी स्वीकारला बौद्ध धम्म !

610
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ख्यातनाम गायिका आशाताई चरवे यांनी ७ जानेवारीला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला !मुळची मलकापूर पांग्रा येथील रहिवासी आशा चरवे शाहू-फुले-आंबेडकर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गीत गाऊन त्यांनी विचार गावोगावी पोहोचली आहे ‘त्यानंतर आशाताई चरवे यांचा विवाह गोदरी येथील हिरालाल जगन खरे यांच्याशी हिंदू पद्धतीने झाला होता .दोघेही चर्मकार समाजाचे असल्यामुळे तरीही त्यांच्यावर शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता .डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे गीत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गाण्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवले ‘आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा सांगितली होती की एक दिवस मी जरूर बुद्धधर्माचा स्वीकार करेल .अशातच त्यांनी ७ जानेवारीला दिक्षाभूमी नागपूर येथे भदंतआर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विधिवत पूजा करून धम्मदीक्षा दिली आशाताई म्हटल्या की मला सुरुवातीपासून बौद्ध धर्माची आवड होती अगोदरच बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरवले होते परंतु ते शक्य झाले नाही .माझ्या घरच्यांना मी बुद्ध धम्म समजावून सांगितला ।आज माझा पती माझ्या सोबत आहे ! व धम्म स्विकारला आहे ।

Previous articleमहाराष्ट्राच्या भंडारा येथे मनाला चटका लावणारी घटना, आगीत जिल्हा रुग्णालयातील 10 बालकांचा होरपळून मृत्यू
Next articleसिंदखेड राजा कलम 144 लागू !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here