महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील उंद्री येथे आज 28 नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ शाळेच्या प्रागांनामधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश समन्वयक ।तथा उंदरी गावचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले !यावेळी त्यांच्यासोबत उंदरी गावचे ग्राम विकास अधिकारी दिपक गिरे .मुख्याध्यापक डांगे सर अमोल गवई प्रशिक्षक .ज्ञानेश्वरी जगताप .आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला ।त्यानंतर महिला बचत गटाच्या तर्फे सुद्धा महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी बचत गटाच्या .अनिताताई हातागळे ‘गीताताई राऊत वंदनाताई दिवटे .चंचलाबाई चोपडे . जयाताई सोभागे माधुरीताई दांदंडे .सुगंधाबाई होगे,ज्योती सोळंकी .प्रभावती गुडेकर ‘आधी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या।

Leave a Comment