Home बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरेंगाव येथील महाराष्ट्रसैनिक याचे तहसीलदार यांना निवेदन.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरेंगाव येथील महाराष्ट्रसैनिक याचे तहसीलदार यांना निवेदन.

275
0

 

या मध्ये संघटक/शाखाअध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील, उपाध्यक्ष बालाजी चाटे, महाराष्ट्रसैनिक गणेश गोरे, विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष शिवा दादा पुरंदरे,अतिष राजे जाधव,
अंकुश चव्हाण, भागवत राजे जाधव, इत्यादी उपस्थित होते…
_________________________
दरेंगाव ता सि×राजा,जि बुलढाणा
येथील खूप वर्षापूर्वीचे जुने आणि भले मोठे भलेमोठे ४,५ झाडे (वड,पिपळ) जीर्ण झालेले आहेत, झाडाच्या फांद्या जि.प.शाळेच्या गच्चीवर व काही घरावर गेलेल्या आहेत तसेच काही गावातील फांद्या विजेच्या तारात घुसल्या असून फॉल्ट होण्याची शक्यता आहे गावामध्ये माकड येत असल्यामुळे ते झाडावरून घरावर उड्या मारतात ,त्यामुळे घरामध्ये असलेल्या लहानलेकराणा,मोट्या माणसांना काही जीवीत हानी होऊ शकते, ग्रामपंचायत सरपंच/सचिव याना वारंवार सांगून लक्ष घालत नाही ,या साठी तहसीलदार साहेब तुह्मी ग्रामपंचायतला परवानगी द्यावी ही आपणास विनंती,काही जीवित हानी झाल्यास ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील….

Previous articleमहिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनातून निषेध
Next articleरात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शाळेतील खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here