Home Breaking News महाराष्ट्र राज्या मध्ये संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम !आरोग्य विभागाची जय्यत...

महाराष्ट्र राज्या मध्ये संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम !आरोग्य विभागाची जय्यत तयारी !

351
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंदारे )

सिंदखेड राजा येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली यामध्ये
दिनांक:-1 डिसेंबंर ते 31डिसेंबर राबविण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने सिंदखेडराजा येथे आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यलया मध्ये सभेचे आयोजन केले ,या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य
साहाय्यक व आरोग्य साहाय्यीका,तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यलायचे आरोग्य सा. अरुण तिडके,आतिष जाधव,परमेश्वर पराहड निवृत्ती रावते,आकाश गवई, कुष्ठरोगच्या खिल्लारे मॅडम ,टी. बी.चे गजानन चव्हाण,एस.टी.एस नितीन इंगळे इतर कर्मचारी हजर होते,यामध्ये मोहीम कश्या प्रकारे राबविण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली

Previous articleकालखेडजवळ भीषण अपघात चारचाकी दुधाचे वाहन व दुचाकीची आमोरासमोर धडक 5 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर
Next articleशिंदी येथील शेत शिवारात रोह्याचा हैदोस ! शेतकरी त्रस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here