Home बुलढाणा लक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना...

लक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना मानवंदना 

721
0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील
सर्व तरुणाना सुचित करन्यात येते कि नुकतेच पळसखेड चक्का येथिल नायक प्रदिप मांदळे हे भारत देशाच्या रक्षणार्थ जम्मू काश्मिर येथे आपले कर्तव्य पार पाडत असताना शहीद झाले असून त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम दि.20/ डिसेंबर 20
ला सकाळी दहा वाजता पळसखेड चक्का येथे होईल…
परंतु या ठिकाणी आपल्याला परिसरातील स्वयमसेवकांची अवश्यकता भासणार असल्याने शांतता राखन्यासाठी अनेक तरुणांची गरज आहे..या साठि लक्ष्य करिअर अकॅडमी दुसरबिड व साखरखेर्डा येथिल सैनिक व पोलीस भरती चि तयारी करणारे विद्यार्थी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी व पोलीस यांच्या मदतिस आपले 150विद्यार्थि सज्ज झाले आहेत.
तरी आपल्या परिसरातील तरुणानी ..19 डिसेंबर पर्यंत लक्ष्य करिअर अकॅडमी साखर खेर्डा अर्जूनभाऊ गवई (माजी सैनिक )व संदीप इंगळे यांच्याशी खालील नंबरवर संपर्क साधावा.. 7875535410, 8237372626

Previous articleराजेगाव येथील शिव व्याख्याते सचिन खंडागळे यांचा आदर्श विवाह
Next articleमातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here