Home अकोला लोकजागर मंचचा ‌एक हात मदतीचा

लोकजागर मंचचा ‌एक हात मदतीचा

318
0

हिंगणी बु. येथे सिलेंडर गॅस मुळे झालेल्या विस्फोट‌‌ मुळे नुसकान पाहणी केली असता त्या सर्व घरे ‌हे‌आगीत राख झाले अश्यावेेळी नेहमी मदतीसाठी‌‌‌ नागरिकांसाठी धावुन येणारे लोकजागर मंच संस्थापक अनिलदादा गावंडे यांच्या विनंती वरुन लोकजागर मंच च्या वतीने सढळ हाताने आर्थिक मदत करण्यात आली तसेच त्या नागरिकांना शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या बद्दल विचारले असता स्वतः यांनी भेट न दिल्याचे ‌सागिंतले‌ तेव्हा ‌शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्याशी फोनवर गोपाल जळमकार यांनी चर्चा करून त्यांना तात्काळ मदत करणे तसेच संबंधित नागरिकांसोबत या बाबतीत चर्चा केली त्याची दखल घेत मा. तहसीलदार साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व भेट दिली यावेळी ‌लोकजागर मंच होईल ती मदत करण्यास तत्पर राहतील लोकजागर मंचचे गोपाल जळमकार जि.कार्याध्यक्ष अमोल जवंजाळ तेल्हारा तालुकाध्यक्ष राजेश काटे शहराध्यक्ष, दीपक अहेरकर, चंद्रकांत ‌मोरे, विक्की खुमकर‌, मयुर जवंजाळ तसेच इतर पदाधिकांरीनी‌ त्यांना भेट‌‌ देऊन ‌सांत्वन ‌केले.

Previous articleयुवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…
Next articleकोरोनाच्या संकटकाळी इंग्रजी शाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागणी निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here