अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
मोताळा:-आज लोकनेते विजयराज शिंदे यांनी नविनच रुजू झालेले जिल्हा पोलिस अधिक्षक मा.अरविंद चावरीया यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांच्या सोबत मा.अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,वैभव इंगळे,गौरव राठोड,अनंता शिंदे,शनिराज ई ची उपस्थिती होती.