वर्धा जिल्ह्यात भाजपला खिंडार गट नेते नानक सिंग बावरी यांचा शेकडो कार्यकर्त्या सोबत उद्धव ठाकरे गटात प्रवेश

 

बाळासाहेब ठाकरे हीच निष्ठा समजून उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रात प्रचंड पसंती,नानक सिंग यांच्या सहकाऱ्यांसह शेकडो लोकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा

शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब दौऱ्यावर असताना नियोजित स्थानिक तळेगाव शापंत येथील प्रतिष्ठित तथा भाजपा गट नेते तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा नानक सिंग बावरी यांच्या सह भाजपा शहर अध्यक्ष. डॉ चंद्रशेखर मोलकर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला

साद घालून उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला या

वेळी प्रतिष्ठित नानक सिंग बावरी (गट नेते माजी तालुका उपाध्यक्ष) ,डॉ चंद्रशेखर मोकलाकर ( माजी भाजपा शहर अध्यक्ष ),सुभाष भाऊ कदम , सुभाष भाऊ भुजाडे,राहुल राने,गजानन जाचक ,राजू भाऊ बलापुरे,तीलकचंद जहाकर ,विलास शेंडे गुरुदेव सिंग बावरी यांच्या सह शेकडो लोकांनी पक्ष प्रवेश झाला . सूर्या मराठी न्यूज साठी अनिलसिंग चव्हाण वर्धा

Leave a Comment