दिपक देशमुख
मेहकर
नागपूर मुंबई महामार्गावर केनवड ते कंळमगाव या रोडवर मोठे चिंचेचे झाड बुडातुन कुजले आहे त्यामुळे या रोडवर भरपूर वाहणे धावतात आणि आजुबाजुला खेडे गावातील मुले शाळेत जाण्यासाठी सायकल आणि वाहनाने प्रवास करतात त्या पावसाळा सुरू झाला आहे अति पावसामुळे किंवा हवा सुटल्या ने झाड कोसळु शकतो एखाद्या नागरिक किंवा वाहनांवर पडल्यास नागरिक यांचा जिव जाऊ शकतो त्यामुळे स्थानिक विधायक यांनी लक्ष देण्याची गरज आहे व प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा प्रवासी व वाहतूक करित आहे