Home औरंगाबाद वैजापुर नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने...

वैजापुर नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने आमदार रमेश बोरनारे यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले

420
0

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी ऋषी जुंधारे

या जलपूजना प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरभाई, मा.नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, अड. प्रतापराव निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तहसीलदार निखील धुळंदर साहेब, सहाय्यक अभियंता वनगुजरे साहेब खुशालसिंग अंकल, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा सभापती रामहरी बापू जाधव, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, प्रशांत सदाफळ, उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, मोहन पा साळुंके, सलीम वैजापूरी, गटनेते प्रकाश चव्हाण,जि.प.सदस्य दिपक राजपूत,विष्णू भाऊ जेजुरकर, साहेबराव औताडे, नगरसेवक पारस घाटे, स्वप्निल जेजुरकर, डॉ निलेश भाटीया, इम्रान कुरैशी,सकहरी बर्डे, वसंत ञिभुवन, उल्हास ठोंबरे, बबन ञिभुवन, बिलालभाई सौदागर, गणेश खैरे, प.स.सदस्य रविंद्र कसबे, शांतीलाल पहाडे, दिगंबर खंडांगळे,सुरेश अल्हाट, सुनिल गायकवाड, प्रमोद कुलकर्णी, अमीर अली, सामीर लोंढे, कमलेश आंबेकर, कपिल खैरे, अमोल बोरनारे, सिताराम पा वैद्य, दौलतभाऊ गायकवाड, प्रकाश शेठ बोथरा, नंदूशेठ मूगदिया, संभाजी पा शिंदे, भाऊलाल सोमासे काका, भिकन लहामगे, सावळीराम गाढे, भोसले काका, शंकर कदम, प्रमोद गायकवाड, प्रेम राजपूत, पप्पु लांडे, निखील वाणी, अनिल न्हावले,शरद कोल्हे, प्रदिप गायकवाड, शंकर मुळे, उत्तम साळुंके,कचरू भोसले, राजू बवचे, मंजाहरी शिंदे, व सर्व पंचक्रोशीतील शेतकरी व वैजापुर शहरातील नागरिक उपस्थीत होते.

Previous articleरात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शाळेतील खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न
Next articleअनाथ आश्रम मध्ये साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here