शहरात वाढदिवसानिमित्त अनधिकृत बॅनरवर नगरपालिके कडून कारवाई

 

हिंगणघाट :- मा.मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी शहरात बॅनर ,बोर्ड ,झेंडे, पताके लावायची असल्यास यापुढे नगरपालिका परवानगी आवश्यक आहे, असा आदेश काढण्यात आला होता संबंधित माहिती या अगोदर मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती तरी सुद्धा शहरातील लोकप्रतिनिधी , समाजसेवक , प्रायोजक पक्षाचे सामाजिक संस्था यांनी याकडे दुर्लक्ष केले कारण या अगोदर नियम सांगणारे मुख्याधिकारी नव्हते परंतु आता हिंगणघाट शहराला माझी मुख्यधिकारी मा. मिनीनाथ दंडवते नंतर दुसरे नवीन लाभलेले युवा मा. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी नगरपालिकेची परवानगी घेतली नाही त्यामुळे मा. नितीन मडावी व प्रकाशक बाळा मानकर यांना नोटीस .

शेख रफीक (नगरपालिका बॅनर परवानगी विभाग ) मा. नितीन मडावी व बाळा मानकर(बॅनर प्रकाशक) यांना नोटीस बजावण्यात आली PIL १५५ अंतर्गत . गुन्हा नोंद करून दंड वसूल करण्यात येईल.

Leave a Comment