Home Breaking News सकाळी ८ वाजता आमचे मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख विजूभाऊ साठे यांच्या कडे...

सकाळी ८ वाजता आमचे मलकापूर शिवसेना तालुका प्रमुख विजूभाऊ साठे यांच्या कडे जात असतांना

242
0

 

सुनील पवार नांदुरा

जवळील धरणगाव व तादुलवाडी चे मध्यभागी एक पांढऱ्या रंगांची गाडी (दिल्ली पथक) नावावर (पोलीस गाडी नव्हती) ऊभी होती व तेथे दोन पोलीस ड्रेसवर ऊभे होते (प्रत्येकी हजार रु रोज) व दोन्ही साईडला ४/५ ट्रक व गाड्या ऊभ्या होत्या. व जँकीट घातलेली ४/५ माणसे गाड्या थांबवून पावत्या फाडत होते. सर्वच ट्रक ना रिफलेकटर ,रेडीयम , टेल लाईट असल्यावर ही.
मी व माझा वडणेर भोलजी येथील मीत्र अनंता सातव दसरखेड कडे जात असतांना हा प्रकार पाहून त्यांच्या जवळ पुढे गेल्यावर वापस आलो व चौकशी केली पोलीस दादा ने मला ओळखले व विषय मोडायच्या निमित्ताने कुठे चालले , कशाला चालले ,आज किशोर भाऊ च्या घरी लग्न आहे वगैरे वगैरे. नंतर या वसुली बाबद विचारले असता त्यांनी बुलढाणा SP यांच्या सहीचे पत्र दाखवून आम्ही अधिक्रुत वसूली करत असल्याचे सांगितले म्हणून मी माझ्या सवयी प्रमाणे माझ्या मित्राला फोटो घेन्यास सांगितले माझा एक्स्पर्ट मित्र अनंता ने फटाफट ४/५ फोटो घेतले पण नंतर पोलीस दादा नावे माहीत आहेत कोनी वरीष्ठ कारवाई* *करत असतील तर सांगू . ग्रुपमध्ये टाकू नका म्हणून सांगत होते मी म्हटले तुम्ही अधिक्रुत वसूली करत आहात तर तुम्हाला भेन्याच काय काम. व पाहिजे तेवढे ते भेलेले पण दिसत नव्हते कारण बाँस ला ३००० तिन हजार रु दररोज व या दोघांना वर लीहलेलेच आहे (चौकशी केली म्हणून लिहले) अस असल्याने बाँस सांभाळून घेनारच*
हे एवढ लिहायचे कारण कारण असे की नुकतेच ५० रूपया साठी ३ बुलढाणा पोलीस घरी गेले. त्यानंतर ही वडणेर भोलजी जवळ गिते साहेबांचा स्टाफ अवैध वसूली करत होता व त्यानंतर ही खामगाव बायपास वर असच दुसर फिरत पथक महीला चा विचार न करता वसूली करत होत त्या दिवशी VDO व्हायरल केल्यानंतर थोडा फरक पडला
शेतकरी अडचणी त आहे आणि हे स्वतः ला शेतकऱ्यांचे पोर म्हणवतात आणि स्वतः च्या हजार रुपयासाठी( पगार असल्यावरही) त्या रस्त्याने येनार्या सर्वांना त्यामधे तिन सिट शेतकरी ,फायनान्स वर घेतलेला सुशिक्षित बेरोजगार अँटोवाला , मरणा वर जात असलेला टेंपो ,यांना पैसे घेतल्या शिवाय सोडत नाही निमित्त असते कागदपत्रे , पण ज्या काळ्या पि हप्ते देतात त्यांची कागदपत्रे कधीच पाहीले जात नाही असो वरीष्ठांनी कारवाई करावी अस काही नाही पण विध्यमान SP साहेबांनी लक्ष द्यावे व यानंतर असे अवैध प्रकार बंद होवून सामान्य नागरीकांना दिलासा मिळावा ही विनंती

Previous articleकेंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची निवड
Next articleकोंढाळी भागात शेकडो पक्षांचा मृतु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here