Home Breaking News सरपंच व पुत्र कोरोना पॉझिटिव्ह

सरपंच व पुत्र कोरोना पॉझिटिव्ह

294
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे व ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढत आहेत असेच तालुक्यातील ग्राम खेर्डा येथील महिला सरपंच व त्यांचे पुत्र कोरणा पॉझिटिव निघाले आहेत सरपंच कोरोना पॉझिटिव निघाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरणा बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे सरपंच यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी गोळा करण्यात येत आहे

Previous articleस्टेट बँक साखर खेर्डा येथे होत आहे ग्राहकांची गैरसोय
Next articleरावणवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत गाव गारा (गात्र) गेल्या अनेक दिवसांपासून गावात अवैध दारूची विक्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here