Home बुलढाणा सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित

सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित

420
0

 

संग्रामपुर सकल नाभिक समाज संचालित सलुन अँण्ड पार्लर असोसिएशन ची संग्रामपुर कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनिल अहिरकर,संतोष कळमकर,शरद पिंपळकार,दिपक इंगळे,निलेश अंबुसकर,शिवकुमार भातखडे गोविंद अंबुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती
सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी श्रीकृष्ण बन्नतकार, उपाध्यक्ष कल्पेश वाघ,सचिव रुपेश वाघ,कोषाध्यक्ष अमोल वाघ, संघटक संतोष वाघ,प्रसिध्दि प्रमुख ज्ञानदेव कोलतकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सर्वश्रि सदस्य म्हणून सारंगधर बन्नतकार,गुरुदास लोळे,गजानन बन्नतकार,विनोद बन्नतकार,गणेश बन्नतकार,आशिष शेळके,गोपाल वाघ,विठ्ठल बन्नतकार व वैभव वाघ आदिंचा समावेश आहे

Previous articleसोलापूरात कत्तली पासून 9 गोवंशाना जिवदान
Next article“फि” माफ करतो म्हणत वकीलाचा महिलेवर बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here