Home Breaking News साखरखेर्डा येथील दीपक नागरे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार...

साखरखेर्डा येथील दीपक नागरे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर !

404
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

साखरखेर्डा येथील पत्रकार तथा सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे दिव्य मराठी राज्याचे तालुका प्रतिनिधी दीपक सत्यभान नागरे यांना अतिशय प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिता राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे ‘ऑल जनरल लिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो ‘या पुरस्काराची घोषणा संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल व प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी दिनांक 24 डिसेंबर रोजी केली आहेहा पुरस्कार जानेवारी महिन्यात अचलपूर येथे प्रदान केला जाणार असल्याचे समजते त्यामुळे सिंदखेड राजा व साखरखेर्डा परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच नागरी सर यांना शुभेच्छा सुद्धा दिले आहेत ।गेल्या पंचवीस वर्षापासून श्री नागरे सर हे पत्रकारीता करत आहेत शिवाय पेशाने शिक्षक असून सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ।

Previous articleअप्पू पॉईंट जवळ गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या.
Next articleश्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय मेरा बुद्रुक येथे स्व. डॉ . पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here