Home Breaking News सिनेस्टाईल पाठलाग ‌करुन चोरांना धरले रस्तयावर

सिनेस्टाईल पाठलाग ‌करुन चोरांना धरले रस्तयावर

349
0

 

तेल्हारा येथील पोलीस अतंर्गत येणाऱ्या वाडी अदमपुर येथे संशस्त्र दरोडा तेल्हारा अकोट ग्रामिण पोलीसाचा सिनेस्टाईल पाठलाग दहिहंडा पोलीस हद्दीत पळसोद फाट्या नजीक आरोपी ताब्यात आरोपीमध्ये एका महिलेचाही सहभाग..

एक पिस्टल जप्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा ठाणेदार विकास देवरे,अकोट ग्रामिण ठाणेदार ज्ञानोबा फड व दहिहंडा पोलीसानची कामगिरी..
हिवरखेड,अकोट शहर पोलीसानचा ही सहभाग होता

Previous articleपिंपळगाव पेठ चा पाझर तलावाचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार बांधकाम कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचे जन मंगल संघाची मागणी.
Next articleपोषण आहाराची तक्रार देण्यास टाळाटाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here