Home Breaking News सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये घाणीचे साम्राज्य

सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये घाणीचे साम्राज्य

430
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे

Previous articleतिरोडा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न- खासदार प्रफुल पटेल
Next articleजामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाना सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here