Home पर्यावरण सुनगाव येथे ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण

सुनगाव येथे ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण

431
0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा प्रतिनिधि

दिनांक 30 ऑगस्ट रोजी येथील ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी सातपुडा पर्वतातील गोरक्षनाथ या परिसरात वृक्षारोपण केले त्यामध्ये त्यांनी वड पिंपळ व बेल या वृक्षांची रोपे लावली व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली यामध्ये ग्रुप सदस्य निवृत्ती वंडाळे गजानन वंडाळे आशिष भगत गजानन भगत केशव बारपाटील देवेंद्र केदार अविष भगत अतुल ढगे अजिंक्य श्रीपाद ताडे हे ग्रुप सदस्य मिळून त्यांनी वृक्षारोपण केले

Previous articleकोविड १९च्या काळातील ग्रंथालय कर्मचार्‍यांना दुप्पट वेतन देण्यात यावे!म.प्र.ग्र.सेनेची मागणी
Next articleसूनगाव येथील तरुण बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here