Home Breaking News सूनगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी श्री पी एच राजपूत रुजू

सूनगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी श्री पी एच राजपूत रुजू

391
0

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक पदी श्री पी एच राजपूत रुजू जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून सदस्यसंख्या 17 आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाल आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येऊन पंचायत समिती जळगाव जामोद चे विस्तार अधिकारी श्री पी एच राजपूत हे आज रुजू झाले त्यांचा सत्कार सरपंच विजयाताई पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच सरपंच विजयाताई पाटील यांचा निरोप समारंभ प्रशासक यांनी शाल श्रीफळ देऊन केला यावेळेस पुंडलिक पाटील गजानन धुळे ग्राम विकास अधिकारी टी जी चौधरी व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते पहिल्या दिवशी बोलताना प्रशासक म्हणाले की कामाबद्दल कोणत्याही कर्मचाऱ्यांनी कामाबद्दल दिरंगाई दाखवू नये व कायद्याचे पालन करावे

Previous articleलम्पी आजाराच्या निर्मूलना साठी उपाय योजना करा – राम पाटील
Next articleमलकापूर शहरातील सिंधी काॅलनीत सुरू असलेले चांडकाई यांचे अवैध बांधकाम न.प.प्रशासन पाडणार का.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here