Home Breaking News स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यानी रोखली नवजीवन एक्स्प्रेस, मलकापूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आणी पोलिसांमध्ये...

स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यानी रोखली नवजीवन एक्स्प्रेस, मलकापूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आणी पोलिसांमध्ये बाचाबाची ..

532
0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
887 555 1991

शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे… ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे… दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे..तर पोलिसानी 20 ते 30 कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं असून येत्या 3 दिवसांत कायदा रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय ..

Previous articleडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहाडी येथे अभिवादन
Next articleजनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसां

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here