स्व. विनोदभाऊ बुल्ले स्मृती प्रित्यर्थ शिव छत्रपती क्रीडा मंडळ, हिंगणघाट तर्फ भव्य कबड्डी सामने

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट 5 ऑक्टोंबर
भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन S.S.M. कन्या विद्यालयात आयोजन करण्यात आले असून या कबड्डी सामण्यामध्ये ४० संघांनी सहभाग घेतला असून, उद्घाटन समरोह _ मा. श्री. गोकुल दासाजी राठी ( अध्यक्ष प्रोग्रेसिव अजुकेशन सोसायटी) तसेच मा. श्री. रमेशजी धारकर ( प्रोग्रेसिव आजुकेशन सोसायटी सचिव) तसेच मा. श्री. प्रेमजी बसंतानी (माझी नगराध्यक्ष हिंगणघाट. मा. श्री. अशोक अण्णाजी सोरटे. कार्यअध्यक्ष माझी वर्धा जिल्हा कबड्डी अससिएशन. मा. श्री. खडतकर सर (मुख्यद्यापक) श्री. अजयभाऊ रिठे (अखिल भारतिय खेळाडू) मा. श्री. धनंजय भाऊ बकाने ( नगरसेवक हिंगणघाट ) मा. श्री. हरिभाऊ राऊत ( भारतीय खेळाडू व मा. श्री. व्ही. व्हीं गिरी राष्ट्रपती सनमनित,मा. श्री. गजूभाऊ कुबडे ( रुग्ण सेवक) मा. श्री. प्रमोदभाऊ जुमडे (समाज सेवक) व श्री. अमोल भाऊ बोभाटे ( समाज सेवक) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सर्व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष_ मा. श्री. राहुलभाऊ सोरटे ( माझी नगरसेवक) श्री. नरेश बुल्ले ( उपाध्यक्ष) श्री. सचिन येलगनधनवर(सचिव) श्री. अभय खोब्रागडे ( सह सचिव) श्री. संदिप रघाटाटे ( कोषाध्यक्ष) श्री. विवेक ढोकपांडे ( सहकोषद्यक्ष) श्री. नारायण साटोने ( सदस्य) श्री. अरुण लांजेवार (सदस्य)
यांनी सर्वांचे स्वागत केले या उद्घाटन सोहळ्या प्रितार्थ मा. श्री. रामेशजी धारकर भारतीय खेळ, राष्ट्रीय एकात्मता साठी देशाचे सर्व खेळाडू युवा शक्ती राष्ट्र शक्ति आहे . तसेच अशोक अण्णाजी सोरटे ( माझी कार्यअध्यक्ष वर्धा) यांनी आजच्या सर्व प्रकारच्या खेळातील खेळाडू हे देशाच्या युवा पिढीस आदर्श व शिस्त व अनुशासन राष्ट्राचे मुख्य आधास्तंभ आहे तसेच शिव छत्रपती क्रीडा मंडळाने हिंगणघाट तर्फे युवा खेळाडूंचा प्रोसहान देऊन या पूर्वी हिंगणघाट शहरात अनेक वर्षे अखिल भारतीय खेळाचे आयोजन करत होतो. त्यामुळे संपूर्ण भारतात हिंगणघाट क्रिडा नागरी म्हणून ओळखले जात होते .या शहराची देशकरिता अनेक खेळाडू करण्याचे भाग्य सर्व क्रिडा मंडळाला होते. तेच कार्य पुन्हा शिव छत्रपती क्रीडा मंडळ हिंगणघाट राष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे कार्य सुरू केले. तसेच सर्व खेळाडूंना प्रमुख उपस्थितीत शुभेछया देऊन उद्घाटन सोहळ्याच्या प्रथम फेरीचे कबड्डी सामने सुरुवात केली… या शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रांगणात हजारो नागरिकांना उपस्थिती दर्शवली. कबड्डी खेळांच अनेक डोळ्यांचे पारणे फेडले. क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. श्री. महेशभाऊ ठाकूर ( अध्यक्ष) _गर्जना सामाजिक संघटना वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसियशनयांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या आयोजनसाठी सर्व मंडळ व सदस्य यांनी सहकार्य केले
शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे खेळाडू… निरव राऊत ओम जांभूतकार, मनीष तेलहांडे, आश्रय लांजेवार, यश तुमाने, यश साटोने, विशाल जेंघडे, ताहीर, अनुज नेवारे, अंकित नेवारे, युगल सिडाम, अमन खोब्रागडे, नितीन ढोकपांडे, आदित्य रघाटाटे, जय उगे, तसेच महिला खेळाडू _ हर्षिता निलेकर, हर्षा चाल्लिरवर, उमा टेंभूर्कर, अंजली तेंभुर्कर, यांनी सगळ्यांनी मिळून या सगळ्या सामने सुरुवात केली..
दि.३० आक्टोंबर रोजी १० वाजता शिव छत्रपती क्रीडा मंडळातर्फे बक्षिस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. समीरभाऊ कुणावर ( विधानसभा हिंगणघाट आमदार) मा. श्री. अनुपजी जायस्वाल (राष्ट्रीय बजरंग दल प्रांत अध्यक्ष) मा. श्री. डॉ. निर्मेशजी कोठारी ( हृयरोगतज्ज्ञ) मा.श्री.बसंतजी राठी ( उदोजक) मा. श्री. निलेशभाऊ ठोंबरे ( माझी नगरसेवक न. पा. हिंगणघाट) मा. श्री. राहुलभाऊ सोरटे ( माझी सभापती न. पा. हिंगणघाट व शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष) सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विजेता संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आले तसेच सर्व संघाना सन्मानित करण्यात आले
१) प्रथम पुरस्कार विजेता _ १५००१- स्व. विनोदभाऊ बुल्ले व श्री. गजूभाऊ कुबडे व पवन विनोद गेडेकार यांच्या कडून
( संत कृपा क्रिडा मंडळ पिंपलखुटा) यांना देण्यात आले
२) द्वितीय पुरस्कार विजेता _१०००१ श्री.धनंजय भाऊ बकाने व श्री. अमोलभाऊ बोभाटे यांच्या हस्ते
( जय बजरंग क्रीडा मंडळ कोहळा) यांना देण्यात आला.
३) तृतिय पुरस्कार विजेता_ प्रमोदभाऊ जुमडे यांच्या कडून
( ग्रामविकास क्रिडा मंडळ परसोडी) यांना देण्यात आला.
४) चतुर्थ पुरस्कार विजेता _ स्व. रामदासजी कुबडे व. स्व. सुरेशरावजी भांडे यांच्या कडून
( समर्थ क्रीडा मंडळ चंद्रपूर) यांना देण्यात आला.
तसेच वैकतिक पुरस्कार
१) उत्कृष्ट खेळाडू_ सहिल उईके ( संत कृपा क्रिडा मंडळ पिंपळखुटा)
२) उत्कृष्ठ पकड _ यश बंडीवार ( समर्थ क्रीडा मंडळ चंद्रपूर) या दोन दिवसीय कबड्डी समण्याकरित्ता हिंगणघाट शहरातील नागिकांनि व खेळाडूंनी यांनी उपस्थिती दर्शवली सर्व सहभागी क्रिडा मंडळाचे स्वागत करून, त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. निसर्गरम्य क्रिडा गणावर मा. श्री. समीरभाऊ कुणावर विधानसभा हिंगणघाट आमदार शुभेच्या देत क्रिडा व कौशलपूर्ण ऊर्जेने व क्षमतेने प्रत्येक सामण्या आपल्या खेळाचे कौशल प्रत्येक खेळाडूंनी दाखवील व विजेता पदासाठी दावेदार बनवण्यासाठी उत्कृषटरित्या खेळाचे प्रदर्शन दाखविले सर्व प्रमुख पाहुण्यांनी सर्व क्रिडा मंडळाला शूभेछया दिल्या व सर्व खेळाडूंनी राहण्याची व्यवस्था व भोजन ची व्यवस्था शिव छत्रपती क्रीडा मंडळा तर्फे करण्यात आली.. या दोन दिवसीय कबड्डी समण्याकरिता सतत ८ दिवसापासून शिव छत्रपती क्रीडा मंडळांनी परिश्रम घेऊन पार पाडण्यात आला.

Leave a Comment