हिवरा आश्रम येथे भूमिपुत्र पॅनलचे घवघवीत यश !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर येथे भूमिपुत्र पॅनल चे घवघवीत यश 11/ पैकी 7 जाग्यावर विजय मिळून एक हाती सत्ता स्थापन केली
सौ.निर्मला मनोहर गिऱ्हे, 308 श्री रमेश गिरी, 336 सौ.संगीता किशोर मोरे, 316 समाधान बनसोडे, 242
प्राजक्ता नितीन इंगळे, 249 पूजा गारोळे, अशोक लहाने यांनी बाजी मारून एक हाती सत्ता स्थापन केली व नंतर
सौ. संगीता किशोर मोरे यांनी सर्व गावकरी यांचे आभार मानले व त्या वेळेस पंचशील धज्यावळ सर्व महिला व गावकरी मंडळी चे आभार मानले गावचे माझी पोलीस पाटील बद्रीनाथ गिऱ्हे व अतुल गिऱ्हे राहुल ठाकरे संतोष कूसळकर उपस्थित होते

Leave a Comment