Home Breaking News ‌पळशी गावामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन आयोजित करून...

‌पळशी गावामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले

356
0

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पळशी गावांमध्ये सेवा दिन आयोजित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये गावातील पदाधिकाऱ्यांनी व व युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले यावेळी सरपंच पळशी तथा भवन सर्कल प्रमुख दत्ता पा. बडक पंचायत समिती सदस्य नारायण पा. बडक,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजपा तालुका चिटणीस भाऊसाहेब पा. बडक,काकासाहेब नारायण पा. बडक भाजपा शाखाध्यक्ष पळशी,अंकुश बाजीराव बडक.श्रावण बडक उपसरपंच पळशी, गजानन बडक तंटामुक्ती अध्यक्ष पळशी,योगेश साहेबराव बडक, संजय पा. बडक भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस. सुदाम राऊत, राजू वैष्णव, संदीप बिडवे, अंकुश राऊत,ज्ञानेश्वर सुलताने.यांनी विशेष सहकार्य केले. आयोजित केलेल्या रक्तदान भरघोस प्रतिसाद मिळाला त्यामध्ये रक्तदाते नारायण शेषराव बडक , दत्ता माधवराव पा. बडक, भाऊसाहेब विश्‍वनाथ बडक, काकासाहेब नारायण बडक. भगवान पुंडलीक बडक, संतोष पांडुरंग बडक, कृष्णा रामकिसन राऊत, सुनील कचरू बडक, आकाश रामराव बडक, गणेश हरिभाऊ बडक,योगेश साहेबराव बडक, सागर कैलास जाधव, अंकुश बाजीराव बडक,गणेश सोमीनाथ धांडे,राजू दलसिंग राजपूत, संतोष रामू कुदळे, रामेश्वर शेषराव बडक, भास्कर एकनाथ बडक, प्रवीण उत्तमराव वैष्णव, समाधान गजानन मंडोरे, आकाश राजपूत.आदींनी रक्तदान केले.यावेळी गावातील दत्तू पा. बडक, परमपूजनीय जगन्नाथ महाराज कानिफनाथ संस्थान पळशी,सुदाम जैवाळ पोलीस पाटील पळशी, हिरामन धांडे,जगन्नाथ बडक,अंबादास पुंगळे, उत्तम निकम.आदींची उपस्थिती होती

Previous articleमुलाने केली आई बेपत्ता असल्याची तक्रार
Next articleयुवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here