Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

  Accdent news:सकाळच्या वेळी बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाट्याजवळ जोरदार बस अपघात घडला. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर अघळपघळ धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. Walmikkarad / वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर; रणजीत कासले … Continue reading Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी