AkolaNews/ ‘मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका’, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठीने संपवले जीवन

  AkolaNews:अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा येथे एक धक्कादायक घटना घडली. तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी आपल्या जीवनाचा दुवा संपवल या घटनेत धक्कादायक गोष्ट म्हणजे, शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्येचा निर्णय व्हॉट्सअपवर एक यादीच्या रूपाने घोषित केला आणि त्यांच्या पत्नीला आपला चेहरा दाखवू नका असं विनंती केली. Beed Blast/ मशिदीत स्फोट होण्यापूर्वी आरोपीचा धाडसीपणा समोर आला. शिलानंद तेलगोटे हे … Continue reading AkolaNews/ ‘मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका’, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठीने संपवले जीवन