Akolanews | चालक संघटनांशी चर्चा करूनच केंद्र शासन कायद्याबाबत निर्णय घेणार..!वाहनचालकांनी संप मागे घ्यावा- जिल्हाधिकारी अजित कुंभार

  विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर Akolanews : नवीन ‘हिट अँड रन’ कायदा अद्याप लागू झाला नसून, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांनी आंदोलन व संप त्वरित मागे घ्यावा आणि जिल्ह्यातील … Continue reading Akolanews | चालक संघटनांशी चर्चा करूनच केंद्र शासन कायद्याबाबत निर्णय घेणार..!वाहनचालकांनी संप मागे घ्यावा- जिल्हाधिकारी अजित कुंभार