सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी

  नरेंद्र इंगळे हे एक समाज कार्यकर्ता असून…………………. एका वर्षापूर्वी नरेंद्र इंगळे यांची चूक नसताना चंदन दयाराम घटे या व्यक्तीने दि. १२ जुलै २०२२ रोजी यांना जातीवादी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली व तेव्हा नरेंद्र इंगळे हे बाळापूर पोलीस स्टेशन ला तक्रार करायला गेले असता तेव्हा त्यांचं मेडिकल पण झालेलं होत. परंतु गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने … Continue reading सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी