All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न

  नानकसिंगजी बावरी यांची विदर्भ अध्यक्षपदी, तर अनिलसिंग चव्हाण यांची विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती बुलढाणा | प्रतिनिधी ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)च्या वतीने महाराष्ट्र स्तरीय महत्त्वपूर्ण बैठक बडनेरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीसह समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या हितासाठी संघटितपणे कार्य करण्यासोबतच सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार … Continue reading All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न