आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर andolannews:सविस्तर वृत्त असे कि, लोणार तालुक्यातील मौजे चोरपांग्रा, गोवर्धन नगर येथे जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून उपकेंद्र अस्तित्वात आहे. मात्र या आरोग्य उपकेंद्राकडे कोणताही वरिष्ठ अधिकारी फिरकत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी, कर्मचारी या उपकेंद्राकडे कानाडोळा करतात. व आठवड्यातून एकदाच उपकेंद्र उघडण्यात येते. या संदर्भात स्थानिक नागरिक शिलवंत इंगळे यांनी तालुखा वैद्यकिय … Continue reading आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)