कु.पाखी अतुल वांदिले हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्य पाच वृक्षाची लागवड..(atulvandile)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कन्या पाखी वांदिले हिच्या वाढदिवसाच्या निमित्य श्री.साई मंदिर समोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलायचे तर ते एक अतूट नाते आहे, ज्यात निसर्गाने मानवाला सर्व काही दिले आहे. मात्र, निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या नावाखाली ना त्याचे … Continue reading कु.पाखी अतुल वांदिले हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्य पाच वृक्षाची लागवड..(atulvandile)